शिवसंपर्क मोहीमेला तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद, शेंबळ येथे शाखेचे उद्घाटन
प्रतिनिधी :- वरून त्रिवेदी, वरोरा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन शिवसेना संपर्क अभियान राबऊन आज दिनांक…
