ऑनलाईन शिक्षणात अडचण मोबाईल रेंज सातत्याने गुल ( विद्यार्थ्यांसह पालकांतून व्यक्त होतोय संताप)
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225) कोरोनाच्या संकटाने ऑनलाईन शिक्षण सुरू आहे मात्र शहरासह तालुक्यात सातत्याने मोबाईलची रेंज गुल होत असल्याने ऑनलाइन शिक्षणात व्यत्यय येत आहे परिणामी शिक्षक पालक विद्यार्थ्यांतून संताप व्यक्त…
