वरूड जहांगीर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे नोंदणीबाबत मार्गदर्शन
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत दिनांक 22/9/2025 रोज सोमवारला दुपारी ठिक तीन वाजता शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी आणायचा असल्यास नोंदणी मोबाइलद्वारे कशी करावी याबाबत वरूड जहांगीर…
