शिक्षक सेनेतर्फे विस्तार अधिकारी नरेश भोयर यांचा सत्कार
काटोल प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ शिक्षण विभाग, पंचायत समिती, काटोल येथे पदोन्नतीने शिक्षण विस्तार अधिकारी पदावर रुजू झालेले नरेश शामरावजी भोयर यांचा महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, काटोल तर्फे शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व…
