अल्ट्राटेक कॉम्युनिटी वेल्फेअर फाउंडेशनच्यावतीने नांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात वृक्षारोपण
प्रतिनिधी:वैभव महा गडचांदूर- नांदा फाटा येथील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राचा परिसरात नुकतेच अल्ट्राटेक कॉम्युनिटी वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. कडूनिंब व पाम जातीच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण कार्यक्रमाला…
