पिकाची नासधूस करणाऱ्या गुंडावर त्वरित कारवाही करा अन्यथा मुकुटबन पोलीस स्टेशन समोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार :किसानसभा
प्रतिनिधी:शेखर पिंपळशेंडे,मुकुटबन मुकुटबन येथून जवळच असलेल्या तेजापूर येथील अतिक्रमण धारक शेतकऱ्यांच्या शेतातील पीक उपडून नासधूस करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करा , या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसानसभेच्या वतीने…
