झाडगाव ते झरगड रस्त्यावरील पुलावरून वाहते पुराचे पाणी
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्या अंर्तगत येत असलेल्या झाडगाव ते झरगड रोडवर असलेल्या पुलावरून पुराचे मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने जाणाऱ्या व येणाऱ्या नागरिकांना संकटाचा सामना करावा लागत…
