युवासेनेचे झरी तालुका संघटक निलेश बेलेकार यांची रुग्ण वाहीके ची मागणी
प्रतिनिधी:शेखर पिंपळशेंडे, वणी जिल्हा परिषद अध्यक्षा यवतमाळ सौ.कालिंदाताई पवार यांना प्राथमिक आरोग्य केंद्र मुकुटबन येथे रुग्ण वाहीका ची मागणी युवासेने चे निलेश बेलेकार यांनी केली. मागील मार्च 2020 पासुन प्राथमिक…
