सरकार च्या विरोधात लोकप्रतिनिधी नी रस्त्यावर बसून चक्काजाम करणं म्हणजे नौटंकी करणे होय- मधुसूदन कोवे गुरुजी
राळेगांव तालुका प्रतिनिधी:- रामु भोयर (9529256225) ---------------------------------------------------------------- कोरोणा महामारीचं संकट अजुन ही आटोक्यात आलं नाही आणि लोकप्रतिनिधी नी रस्त्यावर बसून चक्काजाम करणं आणि लोकाची गर्दी गोळा करणं हे संयुक्तिक आहे का?…
