महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या यवतमाळ महिला जिल्हाध्यक्षपदी छाया गणेशराव दरोडे यांची नियुक्ती
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील येवती येथील कोतवाल सौ. छाया गणेश दरोडे यांची यवतमाळ जिल्हा महिला कोतवाल संघटनेच्या अध्यक्षा पदी नियुक्ती करण्यात आली आहे.सर्व कोतवाल यांच्या…
