सरपंच सेवा महासंघाचे वणी तालुकाध्यक्षा पदी सौ. सिमाताई विशाल आवारी नियुक्ती
तालुका प्रतिनिधी :- शेखर पिंपळशेडे सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य च्या यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुकाध्यक्षा पदी सौ. सिमाताई विशाल आवारी यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली.ही संघटना सरपंचाच्या न्याय व हक्कासाठी…
