देवीनगर येथील अपघातातील जखमीचा मृत्यू
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायक स्वार जखमी झाल्याची नुकतीच घटना राळेगाव तालुक्यातील वाटखेड गावाजवळ घडलीअंकूश महादेव लढी रा,मांडव ता. राळेगांव हल्ली मु. लोहारा हे २७ जून…
