भद्रावतीतील विद्यार्थ्यांचं दैदिप्यमान यश,४ विद्यार्थ्यांचे महाराष्ट्रातील टॉप इंजिनीरिंग कॉलेज मध्ये निवड
प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा यशवंतराव शिंदे कनिष्ठ विद्यालयातील ४ विद्यार्थ्यांचे महाराष्ट्रातील टॉप इंजिनीरिंग कॉलेज मध्ये निवड झाली .भाविक नैताम ह्या विद्यार्थ्यांची निवड इन्स्टिटयूट ऑफ केमिकल टेकनॉलॉजि ,मुंबई येथे झाली.सदर कॉलेज मध्ये…
