गुन्हेगारांनी पोलीस स्टेशन मध्ये केला पोलीस अमलदार टेबलाचा काच फोडून उद्रेक
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे, शहरात वाढती गुन्हेगारी प्रवृती आता पोलीस स्टेशनच्या आतील अंमलदार टेबल पर्यंत पोहोचली आणि पोलिसांची दमछाक झाली शेवटी पोलीस स्टेशन डायरी वर कार्यरत असलेले सहायक फौजदार अनिल झब्बूलाल शर्मा…
