हिंगणघाट शहरात पुरपिडीत लोकांना सिटी सर्व्हे करून पट्टे नावी करून द्या -राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना मागणी
प्रतिनिधी:दिनेश काटकर,हिंगणघाट सन १९८६ मधी हिंगणघाट शहरात आलेल्या पुरा मध्ये अनेक लोकांना आपली घर गमवावी लागली. त्या वेळी मा. शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना पुरपिडीत लोकांना शासणा तर्फे क्वार्टर घर…
