पुसद येथील खंडाळा घाटात भीषण अपघात तीन ठार दोन जखमी
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) -प्रतिनिधी-मध्य प्रदेशमधून पुसद तालुक्यातील एका ठिकाणी खेडेगावात मुलगी पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या वाहनाला खंडाळा घाटात भीषण अपघात होऊन त्यात तीन जण जागीच ठार तर दोन जण…
