कोंगारा येथे 255 रक्तदात्यांनी दिले रक्तदान कोंगाऱ्यात भरली रक्तदात्यांची जत्रा
जितेंद्रभाऊ मोघे आणि जितुभाऊ कोंघारेकर,विष्णुभाऊ राठोड,प्रशांत बोंडे,बिसेनसिंग शिंदो,रिझवान शेख यांच्या आव्हाहनावरकोंगाऱ्याच्या युवकांची रक्तदानासाठी अलोट गर्दी. जितेंद्रभाऊ मोघे यांच्या नेतृत्वात आणि आर्णी केळापूर विधानसभा काँग्रेस कमिटी द्वारा आयोजित कारगिल विजय दिवस…
