विद्यार्थ्यांनी शिक्षणाबद्दलची आवड कमी करू नये :- मुख्यध्यापक धनराज काळे
प्रतिनिधी:अंशुल पोतनूरवार,कोरपना सावित्रीबाई फुले महाविद्यालय गडचांदूर च्या माध्यमातून कुसळ येथे शिक्षण आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन कोरपना :- कोरोनाच्या विश्वसंकटात राज्यातील शाळा व महाविद्यालये बंद आहेत. अश्यावेळी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ…
