श्री नृसिंह जयंती आपापल्या घरातच राहून साजरी करावी – मुरहारी यंगलवार
प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर हिमायतनगर| दासरी-माला दासरी समाजाचे कुलदैवत भगवान श्री नृसिंह यांची जयंती यंदा दि.२५ में रोजी आली आहे. सध्या कोरोनाचा कार्यकाळ चालू असल्याने शासनाकडून यावर नियंत्रण मिळविण्यासाठी संचारबंदी लागू…
