नाते आपुलकीचे संस्थेने अनुरागच्या भवितव्यासाठी दिला मदतीचा हात
प्रतिनिधी:उमेश पारखी,राजुरा राजुरा: समाजातील होतकरू,गरजू आणि परिस्थितीने बिकट अशा शिक्षण घेत असलेल्या मुलाला मदतीचा हात देऊन त्याचे भविष्य उज्वल करण्याच्या दिशेने नाते आपुलकीचे संस्थेने एक हात समोर केला!जुनासुरला तालुका मूल…
