राळेगांव तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने वृक्षारोपण
राळेगांव तालुका प्रतिनिधी :- रामभाऊ भोयर (9529256225) सामाजिक बांधिलकी जोपासत राळेगाव तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने दिं २२ जून २०२१ रोज मंगळवार ला वृक्षारोपण करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन राळेगाव तालुका पत्रकार…
