पंचायत समिती कडून शिक्षकांचा सत्कार
महिला शिक्षण दिन सप्ताह निमित्त आयोजन २० शिक्षिकांचा केला सन्मान तालुका प्रतिनिधी/८जानेवारीकाटोल : भारतातील पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिवस शासनाच्या निर्देशाप्रमाणे महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात आला.या…
