पाणी आडवा पाणी जिरवा, चिंचाळा येथील विद्यार्थ्यांनी दिला संदेश
1 *``` 1 जल संरक्षणाची करा तयारी, होणार आहे वर्षा भारी*``` पाणी है निसर्गाद्वारे मनुष्याला मिळालेली अनमोल भेट आहे, आणि याचे मूल्य लावणे कठीण आहे. पाण्याशिवाय जीवनाचे महत्त्व नाही, आणि अस्तित्व ही…
