बाजार उमरी येथे मटका व अवैध धंदे यांच्या कडे मांडवी पोलीस स्टेशन चे दुर्लक्ष
वार्ताहर/प्रतिनिधी : गजानन पवार सारखनी कोरोना संसर्ग पसरू नये या साठी प्रशासना कडुन वेळो वेळी ताळे बंदी करून अन्य उपाय योजना राबवल्या जात आहेपण त्यात काही ठिकाणी प्रशासकीय नियम मोडत…
