” नंबर प्लेट “न लावणार्यांवर हिमायतनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई 👉🏻 57 केसेस करत, बावीस हजार दोनशे रुपयांचा दंड वसूल..
हिमायतनगर( तालुका प्रतिनिधी ):परमेश्वर सूर्यवंशी येथील पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांनी दि.13 जुलै रोजी हिमायतनगर शहरात विना परवाना मोटारसायकल घेऊन फिरणाऱ्या 160 वाहनांची तपासणी केली त्यात 57…
