महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळे सुरु करावीत महाराज श्यामभारती यांची मागणी.
प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर हिमायतनगर| तेलंगणाच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सर्व धार्मिक स्थळे सुरु करून भाविकांच्या भावनांचा आदर करावा. आणि नांदेड जिल्ह्यातील भोकर सोडले तर वंचित असलेल्या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना पीकविमा मिळवून…
