कोलाम आदिवासी बांधवाना सातबारापासून वंचित, वनहक्क जमीन पट्ट्याचे आधारवर पीक कर्ज मिळून द्या:भारतीय मानवअधिकार असोसिएशनची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी.
प्रतिनिधी:वैभव महा, राजुरा राजुरा दि. १५ जिवती तालुक्यातील कोलाम आदिवासी बांधवाना शासनाकडून मिळालेल्या वन शेतजमिनीच्या पट्ट्याचे आधारे सातबाराला नोंद न घेतल्यामुळे, त्यांना पीक कर्जापासून वंचित राहावे लागत असल्यामुळे तूर्तास पट्ट्याचे…
