महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपुर शहर उपाध्यक्ष पदी महेश गडपेल्लीवार ,शहर सचिव सचिन गुप्ता यांची निवड….
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर संस्थापक अध्यक्ष सन्मानिय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरीत होवून संपूर्ण महाराष्ट्रात मनसेच्या भव्य पक्षप्रवेशाचा झंझावत सुरू आहे तरुन युवक, महिला,सामाजिक कार्यकर्ते मनसे मध्ये प्रवेश करीत आहेत अशातच…
