आष्टी पोलिस द्वारे १८ हजार ५०० रुपयाची दारू जप्त,नदीपात्रातुन होणारी तस्करी रोखली
प्रतिनिधी:रजत रोहनकर, आष्टी वैनगंगा नदी पात्रातून अवैध दारू तस्करी होत आहे असे कळविण्यात आले त्यानुसार आष्टी पोलीस स्टेशन चे प्रभारी पोलिस निरीक्षक सखाराम बिराजदार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मेंद्र…
