स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न
भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अँड. के. सी. पाडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना पालकमंत्री म्हटले की, भारत देश आज ७५ व्या वर्षात पदार्पण…
