कोसदणी घाट व मनदेव घाट येथिल दरडी ची दुरुस्तीसाठी मनसेची धडक,काम सुरू
मनसेचा दरारा कायम राष्ट्रीय महामार्ग ३६१ यवतमाळ कार्यालय विषय-कोसदणी घाट व मनदेव घाट येथिल दरडी ची दुरुस्ती करणे बाबत.राष्ट्रीय महामार्ग ३६१ येथील रस्त्याचे काम चालू आहे त्यातच दरडी चे प्रमाण…
