हिंगोली लोकसभा क्षेत्रातील राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करण्याची खासदार हेमंत पाटील यांची मागणी
प्रतिनिधी:लता फाळके /ह lदगाव हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या खूपच संथ गतीने सुरु आहे. त्यामुळे या मार्गावर अपघात होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत .…
