नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातील वार्ड क्रमांक 17 मधील बाराळी तांडा विकासापासून वंचित
प्रतिनिधी :परमेश्वर सुर्यवंशी सविस्तर असे की भारताला स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे पूर्ण होत येत आहे तरीपण हिमायतनगर शहरातील बाराळी तांडा या एरियात आणखीही विकासाचा खडा सुद्धा नाही गावामध्ये जिकडे पहाता…
