रक्तदानासाठी युवक जाणार मुकुटबन येथून पुण्याला, प्रत्यय सामाजिक बांधिलकीचा
प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पांढरकवडा रक्ताचे नाते ट्रस्टचे मा. राम बांगड यांच्या १४१ व्या रक्तदानानिमित्त पुण्याला आंतरराज्यीय रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील विवीध जिल्ह्यातून मोठया प्रमाणात रक्तदाते या भव्य शिबिरासाठी येणार…
