बापरे! ग्रामसेवकांनी केली 10,000 रुपयाची मागणी?, पं.स. कार्यालय उमरखेड यांना निवेदन सादर
प्रतिनिधी//शेख रमजान उमरखेड तालुक्यातील बाळदी येथील ग्रामपंचायत हद्दीतील पांदन रस्त्या मधून निघालेल्या नाल्यावर स्लॅप टाकून नागरिकांचे आरोग्य अबाधित राखणे आणि संबंधित ग्रामसेवक यांची खातेनिहाय चौकशी करावी अशी मागणी निवेदनात लिलाबाई…
