विज अंगावर कोसळून शेतकऱ्यांच्या मृत्यू
प्रतिनिधी:वैभव महा,राजुरा विज अंगावर कोसळून शेतकऱ्यांच्या मृत्यू. लक्कडकोट पासून २ कि.मी अंतरावर असलेल्या खिर्ङी शिवारातील घटना आहे.आज दुपारी अचानक विजाच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला त्यामुळे शेतात काम करत असलेले वारलूजी…
