शेतकरी कर्जमाफी, ओबीसी जनगणनेसह अन्य मागण्यांसाठी अखिल कुणबी महासंघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
प्सहसंपादक : रामभाऊ भोयर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी अखिल कुणबी महासंघ चंद्रपूर जिल्हा शाखेद्वारे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.…
