गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वाढीसाठी महादीप परीक्षा वरदान- नवनाथ लहाने[ कन्या शाळा राळेगाव येथे केंद्रस्तरिय स्पर्धा आयोजन ]
सहसंपादक : रामभाऊ भोयर विध्यार्थ्यांना पुढील आयुष्यात विविध स्पर्धा परीक्षा करीता उपयुक्तता व सामान्यज्ञानाची शिदोरी प्राप्त करून देणारा महादीप हा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. या दृष्टीने विध्यार्थी -विध्यार्थिनीं भविष्यात निश्चितच विविध…
