वाऱ्हा रेती घाट अवैध रेती तस्करांच्या रडारवर तहसीलदार सुट्टीवर,असल्याने दिवसरात्र उपसा सुरु ,पंधरा ट्रॅक्टर भरधाव वेगाने सुरु
राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) गेल्या चार दिवसा पासून तहसीलदार डाँक्टर रविंद्र कानडजे हे आठ ते दहा दिवसा च्या रजेवर गेल्या चा सुवर्ण संधी फायदा अवैध रेती तस्करांनी उचलला असून,वाऱ्हा…
