भरधाव ट्रॅक्टर ने मोटारसायकल स्वारास दिली धडक-दोन जण जखमी अंतरगाव येथील घटना
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अंतरगाव येथील शिवम रामभाऊ वगारहंडे वय 17 वर्ष हा आपल्या मामा सोबत मोटरसायकल क्र एम एच 29 बिके 6174…
