चंद्रपूर जिल्ह्यातील,राजुरा तालुक्यातील,धिडसी हे एकमेव गावात 100 % लसीकरण पूर्ण
प्रतिनिधी:उमेश पारखी,राजुरा 100% लसिकरन झालेले चंद्रपूर जिल्ह्यातील,राजुरा तालुक्यातील,धिडसी हे एकमेव गाव ठरले आहे.आज दिनांक 13/6/2021 रोजी,जि.प.उच्च प्रा.शाळा धिडसी येथे अनेक कोरोना योद्धाचा,पाहुन्याचा हस्ते सत्कार करन्यात आला.45 वर्षावरील संपूर्ण लसिकरन झालेले…
