विद्यार्थ्यांनो तयारीला लागले ,CET परीक्षेच्या तारखा जाहीर
दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांच्या खुशीत अचानक शासनाने विघन आणले ते म्हणजे 11 वी च्या प्रवेशासाठी cet व्हेण्याचे जाहीर केले.आज राज्यात प्रथमच 11 वी वर्गात प्रवेश घेण्यासाठी प्रवेशपूर्व परीक्षा (CET) घेण्यात…
