गोरसेना हिमायतनगर तालुका अध्यक्ष सुनील लक्ष्मण चव्हाण जागृत महाराष्ट्र तालुका प्रतिनिधी यांची निवड करण्यात आली
. गोर सेना हिमायतनगर तालुक्यात तालुकास्तरीय बैठक यावेळी गोर सेनेचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष अरुण भाऊ चव्हाण यांचा राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड झाल्याने जल्लोषात सत्कार करण्यात आला. यावेळी समाजातील विविध पक्षातील…
