दगडाने ठेचून युवकाचा खून वाचा सविस्तर
प्रतिनिधी:वरून त्रिवेदी वरोरा मागील काही दिवसांपासून वरोरा तालुक्यात गुन्ह्याचे प्रमाण वाढले आहे.या सर्व प्रकरणात अवैध धंदे करणाऱ्यांचा सहभाग आहे .त्यामुळे पोलीस प्रशासनाचा वाढत्या गुन्ह्यांवर ताबा नाही असे दिसून येते. शेगाव…
