लोकार्पण: राळेगाव शहराला मिळाला वैकुंठरथ, ऍड. प्रफुलसिंह चौहान व मित्रपरिवाराचा स्तुत्य उपक्रम, वृक्षारोपण, छत्री वाटप कार्यक्रम
. राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) भाजपा जिल्हा सरचिटणीस, माजी न. प. उपाध्यक्ष ऍड. प्रफुलसिंह चौहान यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून वैकुंठरथ|चे लोकार्पण आज (दी. 19) करण्यात आले. या वेळी आ. प्रा.…
