12 तासात नॅशनल हायवे वरील खड्डे बुजविण्याची अधिकाऱ्यांना तंबी, नागपूर ते चंद्रपूर, हैद्राबाद महामार्गाची रात्री आमदार समीर कुणावार यांनी केली पाहणी
प्रतिनिधी:रामभाऊ भोयर नागपूर ते चंद्रपूर हायवे रोड वरील शेडगाव चौरस्ता आजदा फाटया दरम्यान खोल खड्डे पडल्याने रविवारी 11 जुलै रोजी रात्री 9.30 वाजतापासू दोन तास आमदार समीर कुणावार यांनी गाडी…
