फिरत्या रथाला उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून मोहिमेला सुरुवात
राळेगांव तालुका प्रतिनिधी :-रामभाऊ भोयर (9529256225) खरीप हंगामातील पिकात वाढलेले तण आणि किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी तणनाशक आणि कीटकनाशकांची फवारणी करतात तेव्हा फवारणी करताना घ्यावयाची काळजी याकरिता जनजागृती करणाऱ्या रथाला…
