वडकी येथील ग्रामीण रुग्णालयाचे काम सुरु करा:ग्रामस्थांची मागणी
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगांव: तालुक्यातील वडकीयेथील शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे काम सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे,गेल्या अनेक महिन्यांपासून वडकी येथे शासकीय ग्रामीण रुग्णालय मंजूर तर झाले पण त्या…
