मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण द्या : काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष यांचे निवेदन
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर महाराष्ट्रात मुस्लिम समाजाचे राजकीय सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती अतिमागास झालेली आहे. त्यावर आधारित पाच टक्के आरक्षण शिक्षण व नोकरीमध्ये मुस्लिम समाजाला मिळावे अशा मागणीचे निवेदन काल…
