यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयीन फी माफी मिळणेबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मा.तहसीलदार साहेब यांना निवेदन)
( राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225) संपूर्ण देशामध्ये covid-19 ची परिस्थिती असताना लॉकडाऊन मुळे शाळा महाविद्यालये सर्व बंद आहे तरी ऑनलाईन शिकवणी वर्ग म्हणून सर्व शैक्षणिक सत्रांचा कार्यक्रम सुरू…
